Kothimbir Wadi Kharvas Modak Veg Tawa Veg Tiranga

मेनू-

विविध मराठी खाद्यपदार्थ -

बटाटेवडा, कोथिंबीरवडी, थालीपीठ, वाटाणा पॅटीस, कटलेट, भाजणी-वडा, अळूवडी, मिसळ-पाव, आंबोळी, टोमॅटो-ऑम्लेट, पुरी भाजी, पिठलं भाकरी.

दाक्षिण्यात पदार्थ -

इडली-वडा, मसालाडोसा, उत्तप्पा, मैसूर-मसाला डोसा, रवा साधा डोसा, पालक डोसा इ.

उपवास पदार्थ -

साबुदाणा-वडा, साबुदाणा-खिचडी,उप-थालीपीठ,उपवास-डोसा, गोड- कचोरी. (मोठया उपवासाकरिता उप-थाळी सह स्पे. मेनू आहेच.)

घरगुती चवीची मराठी जेवण थाळी -

दुपारी मर्यादित जेवण, रात्री मर्यादित मिनी-थाळी- (पुरी/भाकरी/पोळी/रोटी/पराठा काहीही एक घ्या.) व दर दिवशी सकाळच्या जेवण मेनूत भाज्या, उसळी, कोशिंबिरी, गोड वेगवेगळे असते.

सोबत विविध भाताचे प्रकार -

मसाले भात, आमटी भात, पिठले भात, कढी भात, वरण भात इ. आहेत.

पंजाबी-

विविध स्टाटर्स,‍‌ सॅलड, स्पे.पंजाबी भाज्या, कोफ्ता, काजू, पनीर डिशेस, पुलाव ,बिर्याणी आहेत.

गोड पदार्थ -

पुरण पोळी, सांजा पोळी, खरवस, श्रीखंड, आम्रखंड, गुलाबजाम, दुधीहलवा, सिताफळ व साधी बासुंदी, उकडीचे मोदक सुद्धा मिळतात.

मधल्या वेळी अथवा संध्याकाळसाठी -

सँडविच, पिझ्झा, पावभाजी, तवापुलाव, चाट-पदार्थ, फ्रेश फ्रुट ज्यूस, शीतपेय, मिल्कशेक, फालुदा, फ्रुट सलड, जेली, आईस्र्किम असे विविध पर्याय आहेतच.